#MaharashtraAssembly #EknathShinde #VidhanSabha
पावसाळी अधिवेशनाचा आज चौथ्या दिवशी मोठा गदारोळ पाहायला मिळाला. विधानसभेच्या पायऱ्यांवर विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये धक्काबुक्की झाली. या वादात अमोर मिटकरी यांनी महेश शिंदे यांची कॉलर पकडली असल्याचे दिसून आले.
Please Like and Subscribe for More Videos.